Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
आलं-बडीशेप हे कॉम्बिनेशन पचनसंस्था मजबूत करते, पोषक घटक आढळतात
जेवणाआधी आलं-बडीशेप खा, पोट फुगण्याची समस्या राहत नाही, गॅस बाहेर पडतो
सूज कमी होते, पोट, आतड्यांपासून शरीरातील सूज कमी होते, आजारांपासून संरक्षण होते
बडीशेप आणि आल्यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे कॅन्सरचा धोका कमी होतो, तणाव कमी होतो
पोटॅशिअम, मॅग्नेशिअममुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते
खराब कोलेस्ट्रॉल कमी होते, त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका कमी होतो
सकाळी रिकाम्या पोटी खावे, जेवणाआधी किंवा जेवणानंतर खावे, आलं-बडीशेपेचा चहासुद्धा पिवू शकता