Published August 02, 2024
By Dipali Naphade
सकाळी उठल्यानंतर रोज 2 लवंगा चाऊन खाल्ल्यास आरोग्याला फायदा मिळतो
लवंगेमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन, प्रोटीन, फायबर, कॅल्शियमसारखे पोषक तत्व आढळते
.
रोज दोन लवंग खाण्याने शरीरात चांगली प्रतिकारशक्ती राहाते
विटामिन सी युक्त लवंग लिव्हरचे आरोग्यही चांगले राखते
लवंग खाण्यामुळे तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते. बॅक्टेरियल समस्या होत नाहीत
सर्दी खोकला असेल तर लवंग खावी घशाची खवखव कमी होते
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही याचा वापर करावा आम्ही कोणताही दावा करत नाही