जेवणानंतर लवंगाचे सेवन केल्याने मिळू शकतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Lifestyle

30 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

जेवणानंतर लवंग चघळणे 

जेवणानंतर एक लवंग चघळल्याने पचनक्रिया सुधारते, लाळेचा स्राव वाढतो आणि पोटफुगी किंवा गॅसचा त्रास कमी होतो. तसेच, तोंडाची दुर्गंधी नाहीशी होऊन श्वास ताजेतवाने राहण्यास मदत होते. 

Picture Credit: Pinterest

मध गुणधर्मांनी उष्ण आणि कफघ्न मानला जातो. यामुळे दातावर साचलेला चिवट, पिवळा थर हळूहळू कमी होण्यास मदत होते.

लवंग चघळण्याचे फायदे

Picture Credit: Pinterest

पचनक्रिया वेगवान होते

लवंगेत असणारे युजेनॉल हे घटक पाचक पाचक रसांना उत्तेजित करते, ज्यामुळे अन्न जलद पचते.

Picture Credit: Pinterest

लवंगेतील जिवाणूरोधी गुणधर्म तोंडातील हानिकारक जिवाणू नष्ट करतात आणि दुर्गंध कमी करतात.

तोंडाची दुर्गंधी दूर करते

Picture Credit: Pinterest

जेवणानंतर पोट जड होणे किंवा गॅस होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

पोट फुगणे थांबवते

Picture Credit: Pinterest

लाळ निर्मिती वाढते 

Picture Credit: Pinterest

लवंग चघळल्याने तोंडात लाळ जास्त प्रमाणात बनते, जी अन्नाचे विघटन करण्यास मदत करते.

खबरदारी आणि मर्यादा

Picture Credit: Pinterest

एका वेळी एक किंवा दोन लवंगांपेक्षा जास्त सेवन करू नका. जास्त प्रमाणात लवंग खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते.