प्रोटीन, फायबर, फॉलेट, मँगनीज, मॅग्नेशियम, कॅल्शिअम हे पोषक घटक
Picture Credit: Social media
काबुली चण्याचे आरोग्याला भरपूर फायदे होतात.
फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पचनासाठी उपयुक्त ठरतात काबुली चणे
हाडं स्ट्राँग होण्यासाठी काबुली चणे खा, कॅल्शिअम भरपूर असते
काबुली चण्यांमध्ये पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते त्यामुळे हार्ट हेल्दी राहते
ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते, डायबिटीज रुग्णांसाठी उपयुक्त
काबुली चण्यांमुळे एनर्जी मिळते आवर्जून खा