फिटनेससाठी रोज एक्सरसाइज करणं गरजेचं असते
Picture Credit: Pinterest
जिममध्ये जाणं शक्य नसेल तर फिट राहण्यासाठी जिने चढ-उतार करावे
रोज 10-15 मिनिटे जिने चढ-उतार केल्याने कॅलरी बर्न होते, वेट लॉस होतो
बोन्स डेंसिटी वाढण्यासाठी मदत होते, ऑस्टियोपोरोसिसची समस्या टाळता येते
या कार्डिओ एक्टिव्हिटीमुळे हृदयाचे ठोके सुधारतात, हृदयरोगाचा धोका कमी होतो
जिने चढ-उतार केल्याने एंडॉर्फिन हार्मोन रिलीज होतो, मूड चांगला होतो
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत, टाइप-2 डायबिटीजसाठी उपयुक्त
पायऱ्या चढल्याने पाय, मांड्या आणि कंबरेचे स्नायू टोन होतात