ब्लॅकहेड्स, चेहऱ्यावरची धूळ स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेला क्लीन-अप म्हणतात
Picture Credit: Pinterest
हो, दर महिन्याला Clean-up करणं सुरक्षित आहे, त्यामुळे स्कीनचा ग्लो वाढतो
दर 28 ते 30 दिवसांनी स्कीन नवीन येत असते, त्यामुळे दर महिन्याला क्लीन-अप योग्य
ड्राय स्किन असल्यास, स्किनची ट्रीटमेंट सुरू असल्यास क्लीन-अप टाळावे
स्किन जास्त एक्सफॉलिएट होत असल्यास, प्रॉडक्टची क्वालिटी लो असल्यास असुरक्षित
प्रोफेशनल्सकडन ट्रिटमेंट करून घ्यावी, स्किनला suit होणारे प्रॉडक्ट वापरा