अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल इंफेक्शनपासून लढण्यास मदत होते
Picture Credit: Pinterest
डाजेशन सुधारते, गॅस, अपचन, पोटात जळजळ कमी होते
लवंग अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त असतात, इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते
लवंग वापरल्यास इंफेक्शनपासून सरंक्षण होते, अँटी-बॅक्टेरियलचा धोका कमी होतो
ब्लड शुगर नियंत्रणात राहते, शरीर स्ट्राँग होते, इंसुलिन सेंसेटिव्हिटी कमी करते
लिव्हर साफ होण्यास मदत करते, जेवणाची टेस्टही वाढवते
लवंगमुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात, दातांसाठी उपयुक्त