नारळ पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते, थकवा, डोकंदुखीची समस्या राहत नाही
Picture Credit: iStock
पचन नीट होते, बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाची समस्या राहत नाही.
पोटात पेटके येणं, जळजळ ही समस्या कमी होते नारळाचं पाणी प्यायल्याने
पोटॅशिअम असते नारळाच्या पाण्यात ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते
यूरिन इंफेक्शनचा धोका कमी होतो, यूरिन ट्रॅक स्वच्छ राहण्यास मदत होते
ग्लो वाढतो स्किनवरचा, त्यामुळे त्वचा तजेलदार राहते, डार्क स्पॉट्स कमी होतात
एमनियोटिक फ्लूइड बॅलेन्स होण्यास नारळपाण्यामुळे मदत होते