ग्लोइंग स्किनसाठी, समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय केले जाते
Picture Credit: Pinterest
कॉफी आणि अळशीचा वापर करून हा फेस पॅक बनवा
कॉफीमुळे एक्सफॉलिएट होते स्किन, ब्लड सर्कुलेशन वाढते
ओमेगा-3 फॅटी एसिड असते, स्किन मुलायम होते, स्किन टाइट होते
कॉफी आणि अळशीची पावडर दह्यासोबत मिक्स करा
हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटं चेहऱ्याला लावा, सुकल्यावर पाण्याने धुवा
डेड स्किन निघते, चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी होतात