पुर्वीच्या काळी सर्वसाधारण प्रत्येक घरात चुलीवरचं जेवण बनवलं जायचं.
Picture Credit: pinterest
या जेवणासाठी वापरण्यात येणारी भांडी ही जास्त करुन मातीची असायची.
यामागे देखील शास्त्रीय कारणं होती.
मातीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह यांसारखे खनिजं घटक असतात.
अन्न शिजवताना मातीतले गुणकारी घटक अन्नात मिसळतात, ज्यामुळे शरीराला याचा फायदा होतो.
माती अन्नातील नैसर्गिक सुगंध व चव टिकवून ठेवते. त्यामुळे भात, डाळ, भाजी अधिर रुचकर होतात.
इतर भांड्यांच्या तुलनेत मातीच्या भांड्यात अन्न जास्त वेळ ताजे राहते.
मातीच्या भांड्यामुळे अन्नाची नैसर्गिक चव व पौष्टिकता कायम राहते.
मातीच्या भांड्यांचा गुणधर्म थंड असतो त्यामुळे बराच वेळ अन्न ताजं राहतं.