हल्ली सोशल मीडियावर अनेक रोड ट्रिपच्या Reels व्हायरल होत असतात.
Picture Credit: Pinterest
यामुळे अनेक तरुण त्यांच्या मित्रांसोबत रोड ट्रिप प्लॅन करत असतात.
म्हणूनच आज आपण भारतातील बेस्ट रोड ट्रिपबद्दल जाणून घेणार आहोत.
बर्फाच्छादित डोंगर, झरे, आणि साहस प्रेमींसाठी कधीही न विसरता येणारा अनुभव.
अरबी समुद्राच्या काठाने जाणारा सुंदर किनारी रस्ता, हिरवळ आणि निसर्गाचा आनंद.
ढग, धबधबे आणि रेन फॉरेस्ट यामुळे हा प्रवास खूप छान भासतो.
तर 2 BHK फ्लॅटची किंमत अंदाजे 5.83 कोटी आहे.