www.navarashtra.com

Published Sept 6, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

ऑईल फ्री जेवणाचे फायदे

अनेक पदार्थ हे तेलातच तयार होतात मात्र काही पदार्थ तुम्ही पाण्यात शिजवून तयार करू शकता

जेवण

जास्त तेलामुळे शरीरातील कॅलरी वाढते, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो

कॅलरी

.

पाण्यात बनवलेल्या पदार्थांमुळे हार्ट संबंधित आजार दूर राहण्यास मदत मिळते

हार्ट

.

पाण्यात तयार झालेल्या पदार्थांमुळे पचनसंस्था चांगली होते आणि वाईट परिणाम होत नाही

पचन

पाण्यात उकळलेल्या पदार्थांमुळे शरीराला चांगले आणि अधिक पोषण मिळते

पौष्टिक

नो ऑईल कुकिंगसाठी नेहमी नॉनस्टिक भांडी वापरावीत म्हणजे तेलाऐवजी पाण्यात सहज भाजी बनवता येते

नॉनस्टिक

तेलाशिवाय जेवण बनवता येतं. यासाठी दही वा फळांची प्युरी वापरावी ज्यामुळे स्वादही चांगला मिळतो

तेलाशिवाय

इडली, मोमो, सिड्डू, काही भाज्या तुम्ही तेलाशिवाय ट्राय करू शकता

ऑईल फ्री

कॉफीत तूप मिसळून पिण्याचे फायदे