www.navarashtra.com

Published Sept 6, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

कॉफीत मिक्स करा तूप, मिळवा फायदे

आजकाल कॉफीमध्ये तूप मिक्स करून पिणे खूपच ट्रेंडिंग आहे. अशा पद्धतीने कॉफी पिण्याने अधिक फायदा मिळतो

तूप कॉफी

कॉफीत तूप मिक्स करून पिण्याने शरीराला अधिक प्रमाणात उर्जा मिळते

उर्जा

.

तूप कॉफी पिण्याने शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवायला मदत मिळते, जे वजन कमी करण्यासाठी मदत करते

मेटाबॉलिजम

.

कॉफी पिण्याने मेंदू अधिक जलद गतीने काम करतो आणि आपली स्मरणशक्तीदेखील बुस्ट होते

मेंदू

तूप कॉफी पिण्याने अधिक काळ पोट भरलेले राहते आणि वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते

भूक

आपल्या शरीरातील पचनक्रिया तंदुरुस्त करण्यासाठी नियमित घी कॉफी प्यावी

पचन

त्वचेसाठी तूप आणि कॉफी हे दोन्ही फायदेशीर ठरते, जे त्वचेला अधिक चांगले ठेवण्यास मदत करते

त्वचा

1 चमचा तूप गरम करा. त्यानंतर एका कपात गरम पाणी घेऊन त्यात कॉफी आणि तूप मिक्स करून प्या

कसे बनवाल

कडवट ब्लॅक कॉफीचे आरोग्यदायी फायदे