Published August 16, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
जिरे हे भारतीय स्वयंपाकघरातील महत्त्वाचा भाग आहे. जिऱ्याशिवाय जेवणात स्वाद नाही
आपली पचनक्रिया चांगली करण्यासाठी जिऱ्याचा उपयोग होतो. अपचन आणि गॅसची समस्या कमी होते
.
शरीरामध्ये फॅट जमा होऊ नये वाटत असेल तर रोज सकाळी उपाशीपोटी जिऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते
जिऱ्यामध्ये अँटीइन्फ्लेटरी गुण असून त्वचेवर मुरूमं येऊ देत नाही
मधुमेही रूग्णांसाठी जिरे उत्तम असून ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यास मदत मिळते
जिऱ्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यास फायदा मिळतो आणि यामुळे हृदयही चांगले राहते
लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी जिरे फायदेशीर ठरते
जिऱ्याच्या सेवनाने तणाव दूर होतो असं अभ्यासात सांगण्यात आले असून अनिद्रेची समस्या दूर होते