www.navarashtra.com

Published August 16, 2024

By  Dipali Naphade

चिया सीड्सचे चमत्कारी लाभ

Pic Credit -  iStock

अत्यंत बारीक असणाऱ्या चिया सीड्सचा आरोग्यासाठी खूपच फायदा होतो

चिया सीड्स

चिया सीड्स केवळ हाडांना मजबूती देत नाही तर आतड्यांना स्वच्छ राखण्याचे कामही करते

पोषक तत्व

.

चिया सीड्समध्ये मॅग्नेशियम, फॉस्फोरस, कॅल्शियम असून हाडांना मजबूती देते

घटक

आपली पचनशक्ती चांगली करण्याचे काम चिया सीड्स करत असून यामध्ये अधिक प्रमाणात फायबर आढळते

पचन

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखण्यासाठी चिया सीड्सचा वापर होतो, ज्यामुळे हृदयही चांगले राहते

कोलेस्ट्रॉल

रक्तातील साखर चिया सीड्समुळे नियंत्रणात राहून टाईप 2 डायबिटीस रूग्णांनी नेहमी खावे

ब्लड शुगर

आतड्यांचा आरोग्य चांगले राखण्यासाठी तुम्ही रोज पाण्यातूनही चिया सीड्स खाऊ शकता

आतडे

योग्य प्रमाणात चिया सीड्सचे सेवन केल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते

प्रतिकारशक्ती

विटामिन सी ची कमतरता पूर्ण करणारी फळे