घराच्या गॅलरीला अनेकदा वेगवेगळ्या फुलांच्य रोपांनी सजवलं जातं
Picture Credit: Pinterest
ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी कढीपत्ता नियमितपणे खाणं गरजेचं आहे
फायबर मुबलक प्रमाणात असल्याने डायजेशन प्रोसेस सहज होईल
व्हिटामिन्स आणि अँटी-हायपरग्लाइसेमिक असते शुगर नियंत्रणात राहण्यास मदत
वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त, फायबर मुबलक प्रमाणात असते
कढीपत्त्याचा ज्यूस काढावा, त्यात पाणी मिक्स करून प्या, किंवा जेवणात फोडणीत घालावा