फरसबीमध्ये व्हिटामिन ए, सी आणि के आढळते, मिनरल्स आढळतात
Picture Credit: Pinterest
वजन कमी कऱण्यासाठी फरसबी उपयुक्त ठरते, कमी कॅलरी असतात
हेल्दी हार्टसाठी फायदेशीर, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते फरसबीमुळे
अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे कॅन्सरपासून लढण्यास मदत होते
व्हिटामिन ए भरपूर असल्याने डोळ्यांच्या दृष्टीसाठी उपयुक्त ठरते
हाडं स्ट्राँग करण्यासाठी फरसबीमधील कॅल्शिअमची मदत होते
डायबिटीजच्या रुग्णांसाठी फरसबीची भाजी वरदान, ब्लड शुगर नियंत्रणात राहते
पचन सुधारते फरसबीच्या भाजीमुळे, फायबर मुबलक प्रमाणात असते
फरसबीची भाजी, सूप किंवा सलाडमध्ये घालून फरसबी डाएटमध्ये समाविष्ट करावी