Published August 10, 2024
By Shilpa Apte
कढीपत्त्याचा वापर जेवणाचा स्वाद आणि चव वाढवण्यासाठी केला जातो
फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस ही पोषणमूल्य कढीपत्त्यात असतात
.
इम्युनिटी वाढते, त्यामुळे आजारांपासून संरक्षण होऊ शकते
कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने मन शांत होते. तणाव कमी करण्यास मदत होते
पचनशक्ती सुधारण्यासाठीही कढीपत्त्याचा चहा उपयोगी पडतो
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते
कढीपत्ता मळमळण्याच्या समस्येवर उपचार करतो,आराम मिळतो