www.navarashtra.com

Published Oct 20,  2024

By  Shilpa Apte

डायबिटीजच्या रुग्णांसाठी सीताफळ रामबाण उपाय

Pic Credit -   iStock

सीताफळ चविष्ट आणि गोड लागतं खायला

सीताफळ

व्हिटामिन्स, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअमसारखे पोषक घटक आढळतात

पोषण घटक

सीताफळामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात

अँटी-ऑक्सिडंट्स

सीताफळाच्या पानांमध्ये डायबिटीजविरोधी गुणधर्म असतात. इन्सुलिनची पातळी राखण्यास मदत

पानं

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यासाठी सीताफळ रामबाण उपाय

ब्लड शुगर

.

फायबरमुळे सीताफळ वजन कमी कऱण्यास मदत करते

वजन

व्हिटामिन सीमुळे सीताफळामधील इम्युनिटी वाढण्यास मदत होते

इम्युनिटी

डोळ्यांसाठी वरदान ठरते हे ड्रायफ्रूट, मिळतात जबरदस्त फायदे