सीताफळाच्या बियांचे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते
बियांची पावडर करा, तेलात मिक्स करू लावावी, केसगळती कमी होते
या पावडरमुळे डोक्यातील उवा, कोंडा कमी होण्यास मदत होते
पोटातील जंत, कृमी काढण्यासाठी सीताफळाच्या बियांची पावडर फायदेशीर
नैसर्गिक कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत, कीटक फिरकत नाहीत
शरीरातील सूज कमी होते, सांधेदुखीवर उत्तम उपाय आहे ही पावडर
बॅक्टरियाशी लढण्यासाठी ताकद मिळते, संसर्गापासून संरक्षण होते