सायकल चालवल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest, iStock
कॅलरी जळतात, वजन कमी होण्यास फायदेशीर ठरते
सायकल चालवल्याने पायांचे आणि कमरेचे स्नायू मजबूत होतात, फ्लेक्सिबिलिटी वाढते
ताणतणाव कमी होतो, मन शांत राहते, मानसिक आरोग्यासाठी
इम्युनिटी वाढते, सायकलिंग केल्याने, रोगांपासून दूर राहू शकता
सायकल चालवल्याने प्रदूषण कमी होते, कार्बनचे उत्सर्जन कमी होते
शरीराला एनर्जी मिळते, कामावर लक्ष केंद्रीत करण्यास मदत