बाप्पाासाठीच्या उकडीच्या मोदकांना एक खास ट्विस्ट देऊया
Picture Credit: Pinterest
1 कप तांदळाचं पीठ, 1 कप पाणी, 1/4 चमचा मीठ, 1 चमचा तेल
1 कप खवलेलं ओलं खोबरं, गूळ, वेलचीपूड, चिमूटभर मीठ
6 ते 7 वाफवलेले मोदक, 1 चिरलेला कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, आलं, मोहरी
हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, खोबरं, तिखट, हळद, मीठ, तेल
पाणी उकळून त्यात मीठ आणि तेल घालावे, नंतर तांदळाचे पीठ घालून झाकावे, पीठ मळून घ्या
गूळ आणि खोबरं एकत्र शिजवा, वेलचीची पूड घाला, सारण गार झाल्यावर मोदक वळून घ्या
10 ते 15 मिनिटे मोदक वाफवून घ्या, तयार मोदक भाजीसाठी तयार
कांदा, आलं-लसूण परतून घ्या, तिखट, हळद घालावी, नंतर त्यात मोदक सोडावे
मोदक सोडल्यानंतर त्यात पाणी घालावे, उकळी आल्यावर खोबरं, कोथिंबीर घालावी