www.navarashtra.com

Published Nov  9, 2024

By Narayan Parab

Pic Credit - Social Media

रोजनिशी लिहण्याची सवयीने घडतील व्यक्तीमत्वात अनेक बदल

रोजनिशी लेखनाद्वारे आपल्या शोक, आनंद, चिंता किंवा इतर भावनांना व्यक्त करतो, 

भावना व्यक्त करणे

दिवसभरातील जे काही विचार, चिंता डायरीमध्ये लिहून  मनाच्या गोंधळ शांत होतो. 

मानसिक शांती

विचार मांडताना लेखन प्रक्रियेत सातत्य असल्याने नवीन कल्पना आणि सर्जनशीलतेला चालना मिळते

सर्जनशीलता:

रोजची घटना आणि विचार लिहित राहिल्यामुळे ते स्मरणात ठेवणे सोपे होतात.

स्मरणशक्ती सुधारणा

रोजनिशी लिहिल्याने   आपण स्वतःचे मूल्यांकन करु शकतो आणि आपल्या प्रगतीवर  लक्ष ठेवू शकतो.

स्व: मुल्यांकन

रोजनिशीत केवळ त्या दिवसाबद्दल  लिहिले जाते असे नाही, त्यामध्ये उद्दिष्टे, योजनाही मांडता येतात आणि लक्ष्य निर्धारण करता येते

लक्ष्य निर्धारण

सातत्यपूर्ण रोजनिशी लेखनाने तुम्ही लक्ष्याबद्दल अधिक विचार करता त्यातून कृती घडते व त्यातूनच यश मिळते.

यश संपादन

रोजनिशी ही तुमच्या आठवणींना उजाळा देण्याचे एक प्रमुख साधन आहे.

आठवणींना उजाळा

नोकरीमुळे मेंटल हेल्थवर होतोय परिणाम, कसे ओळखावे