www.navarashtra.com

Published Dec 14,  2024

By  Shilpa Apte

रोज Dance केल्याने हेल्दी राहण्यास मदत होते

Pic Credit -   iStock

डान्स केल्याने शरीराचा प्रत्येक अवयव सक्रिय आणि निरोगी राहण्यास मदत होते. आजरांपासून वाचता येते

डान्स

डान्ससाठी वयाचं बंधन नाही, कोणत्याही वयात तुम्ही डान्स करू शकता

वयाचं बंधन नाही

केवळ एक संस्कृतीच नाही तर फिजीकल फिटनेस आणि मेंटल हेल्थही सुधारते

फिजिकल,मेंटल हेल्थ

डान्स केल्याने स्ट्रेस कमी होण्यास मदत होते, अनेक समस्यांचं निराकरण होतं

स्ट्रेस कमी होतो

वाढणारं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, वेट लॉससाठी डान्स हा उत्तम पर्याय आहे

वेट लॉस

प्रॉप्स, ट्रेडिंगची गरज नाही, कधीही, कुठेही डान्स करू शकता

इक्विपमेंट

.

फुल बॉडी वर्कआउट होतो dance केल्याने, मसल्स टोन होतात. 

वर्कआउट

.

डिप्रेशनसारख्या मानसिक आजारापासूनही सुटका मिळते.

डिप्रेशन

.

कसा असेल तुमचा 16 ते 22 चा आठवडा, जाणून घ्या राशीभविष्य..