Published March 24, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - X
चॉकलेटमध्ये लोह, मॅग्नेशिअम, झिंक असते, स्काल्पला पोषण देतात, हेअरफॉल कमी होतो
डार्क चॉकलेटपासून बनवलेले हेअर मास्क केसांना नैसर्गिक चमक देतात, केस मऊ, शायनिंग होतात
ड्राय आणि रफ केसांसाठी फायदेशीर, मॉइश्चराइज होतात केस, हेल्दी राहतात
केसांच्या वाढीसाठी, स्काल्पमध्ये ब्लड सर्कुलेशन चांगले होते, न्यूट्रिएंट्स मिळतात
अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज स्काल्पला हेल्दी ठेवतात, कोंडा, खाज कमी होते
डार्क चॉकलेट वितवळून त्यात मध, कोकोनट ऑइल मिक्स करा, केसांना लावा, अर्धा तासांनी केस धुवा