www.navarashtra.com

Published March 15,  2025

By  Shilpa Apte

1 चमचा गव्हाच्या पिठामुळे ग्लोइंग स्किन मिळते

Pic Credit - iStock, Adobe Stock

गव्हाचं पीठ स्किनसाठी उत्तम क्लिंजर म्हणून काम करते, एक्स्ट्रा ऑइल निघून जाते

Deep clean

उन्हात गेल्यास स्किन टॅन होते, गव्हाच्या पिठाचा फेस पॅक लावल्याल टॅनिंग कमी होण्यास मदत

टॅन स्किन

गव्हाच्या पिठातील झिंक आणि अँटी-बॅक्टेरियामुळे स्किनवरील पुरळ कमी होते, ऑइल स्किनसाठी उपयुक्त

पुरळ कमी होतात

गव्हाच्या पिठामुळे स्किनमधील मॉइश्चर टिकून राहते, ड्रायनेस कमी होतो, सॉफ्ट, ग्लोइंग होते स्किन

सॉफ्ट, हायड्रेटेड स्किन

अँटी-एजिंग प्रॉपर्टीमुळे सुरकुत्या कमी होतात चेहऱ्यावरच्या

सुरकुत्या

एजिंग कमी होण्यासही मदत होते, स्किन हेल्दी राहण्यास मदत होते

एजिंग

1 चमचा गव्हाचं पीठ, दही, मध एकत्र करून पेस्ट करा, चेहऱ्यावर 20 मिनिटं ठेवा, कोमट पाण्याने धुवा

कसा करावा

घरच्या घरी सोप्या ट्रिक्सने तयार करा चिली फ्लेक्स..