केसांची काळजी घेण्यासाठी बाजारात असलेल्या महागड्या ट्रीटमेंट केल्या जतात.
Picture Credit: Pinterest
बऱ्याचदा केस छान दिसावेत म्हणून केमिकल वापरले जातात.
या केमिकलमुळे तात्पुरते केस छान दिसत असले तरी भविष्यात ते खराब होतात.
पण तुम्हाला माहितेय का आयुर्वेदात अशी एक गोष्ट आहे जी केसांसाठी फायदेशीर आहे.
फक्त देवधर्मासाठीच नव्हे तर धूप केसांच्या वाढीसाठी देखील उपयुक्त आहे.
पुर्वीच्या काळी केस नैसर्गिकरित्या सुकवण्यासाठी धुपाचा वापर केला जात असे.
धुपात असलेल्या घटकांमुळे टाळूवरील कोरडेपणा दूर होतो.
केसांच्या मुळांना चिकटलेली धूळ यामुळे खराब झालेली स्कॅल्प सुधारण्यास मदत होते.
केसांना धुप दाखवल्याने केसातील ओलावा टिकून राहतो.
ओल्या केसांना धूप दाखवल्यास केस नरम राहतात.