धनुरासन धनुष पोज म्हणूनही ओळखले जाते, शरीराची शक्ती वाढते
Picture Credit: Pinterest
हेल्दी राहण्यासाठी धनुरासन करू शकता, ब्लड सर्कुलेशन नीट होते
Picture Credit: Pinterest
पोट खराब झाल्यास दिवस वाईट जातो, डेली रूटीनमध्ये धनुरासनाचा समावेश करा
Picture Credit: Pinterest
वजन कमी करण्यासाठी धनुरासन हे योगासन योग्य आहे, वेट लॉस होतो
Picture Credit: Pinterest
वर्कलोडमुळे स्ट्रेस येतो, मेंदू शांत राहण्यासाठी धनुरासन करावे
Picture Credit: Pinterest
हार्मोनल बॅलेन्स नीट नसल्यास शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो
Picture Credit: Pinterest