Published Sept 30, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
तांदूळ दान केल्याने घरात सुख-समृद्धी वाढते
तांदूळ दान केल्याने यश मिळते, माणसाला त्याच्या कर्माचं फळ मिळते
आर्थिक समस्या असतील तर तांदूळ नक्की दान करावे
तांदूळ दान केल्याने मन आणि आत्मा शुद्ध होतो. सकारात्मकतेकडे नेते
.
गरिबांना तांदूळ दान केल्याने कुटुंबात शांतता राहते, घरातील वातावरणही शुद्ध होते.
तांदूळ दान केल्याने मानसिक आणि शारीरिक दु:खं कमी होतात
या कारणांमुळे तांदूळाचं दान तुम्ही करू शकता