Published Sept 30, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
स्वप्नशास्त्रानुसार विहीर स्वप्नात दिसण्यामागे अनेक अर्थ आहेत
भरलेली विहीर पाहणं म्हणजे, धनाचा लाभ होणार आहे
पाण्याने भरलेली विहीर पाहणं म्हणजे, मान-सन्मान वाढणार आहे
पाण्याने भरलेली विहीर दिसल्यास तुमचं लग्न लवकर होणार आहे
.
रिकामी विहीर पाहणंही शुभ मानलं जातं, आत्मविश्वास वाढणार आहे
स्वप्नशास्त्रानुसार, विहीर पाहणं मग ती भरलेली असो किंवा रिकामी
विहीर स्वप्नात पाहिल्याने या चांगल्या गोष्टी घडू शकतात