www.navarashtra.com

Published Nov 28,  2024

By  Shilpa Apte

गॅसपासून सुटका होण्यासाठी अशाप्रकारे बनवा आयुर्वेदिक चहा

Pic Credit -   iStock

बडीशेपेचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पोटाच्या समस्या दूर होतात

बडीशेप चहा

1 चमचा बडीशेप घ्या, त्यात 2 कप पाणी मिसळा, गाळून प्या

अशाप्रकारे बनवा

पोटात गॅस असेल तर पुदिन्याचा चहासुद्धा फायदेशीर आहे, पुदिन्याची पानं, गुणकारी असतात

पुदीना चहा

2 कप पाणी घ्या, त्यात पुदिन्याची 5 ताजी पानं टाकून उकळा, पाणी अर्धे झाल्यानंतर प्या

कसा करावा?

दूधाने गॅस होत असेल तर आल्याचा चहा प्या, त्यामुळे गॅस होणार नाही

आल्याचा चहा

2 कप पाण्यात आल्याचा तुकडा टाकून उकळा, नंतर गाळून प्या.

असा करा

.

या 3 प्रकारच्या चहामुळे गॅसपासून मुक्तता होते

फायदे

.

कसा असेल तुमचा़ शुक्रवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..