www.navarashtra.com

Published  Nov 28,, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

सुखात वाढ होईल, नशिबाची साथ मिळेल. स्वत:ला सिद्ध कराल

मेष

करिअरमध्ये शुभ योग, सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, आनंदाची बातमी समजेल

वृषभ

.

खर्च जास्त होईल, बजेट सांभाळा, बहुमूल्य वस्तू मिळण्याची शक्यता 

मिथुन

रखडलेली कामे पूर्ण होतील, भावनेच्या भरात निर्णय घेवू नका. 

कर्क

राजकीय क्षेत्रात यश मिळेल, खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्या.

सिंह

कौटुंबिक समस्या सुटतील. राजकीय मदत मिळेल.

कन्या

उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील, जोडीदाराची मदत प्रत्येक कामात मिळेल

तूळ

बोलण्यावर संयम न ठेवल्याने प्रतिकूल परिस्थितींना तोंड द्यावे लागेल

वृश्चिक

विरोधकांवर मात कराल,  पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा, तुमचा विजय होईल

धनु

वादविवादापासून दूर राहा, कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल

मकर

सावध राहावे आणि वादविवादांपासून दूर राहा. निराशाजनक वातावरणाचा सामना करावा लागू शकतो

कुंभ

 वैवाहिक जीवनातील अडचणी संपतील,  धार्मिक कार्यावर, तीर्थयात्रांवर खर्च जास्त होईल

मीन

कडुनिंबाच्या काडीने आरशासारखे चमकतील दात, पिवळेपणा कायमचा