Published Dec 31, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
नियंत्रणामध्ये मद्यपान केल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. रक्ताभिसरण सुधारते.
नियंत्रणात मद्यपान केल्यास रक्त पातळ राहते. ब्लॉकेजमुळे होणाऱ्या स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते.
रेड वाइनसारख्या अल्कोहोलिक पेयांमधील अँटीऑक्सिडंट्स चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवून हृदयासाठी फायदेशीर ठरतात.
नियंत्रित प्रमाणातील मद्यपान मन शांत ठेवते आणि मानसिक ताण कमी करते.
काही ठराविक मद्य (जसे की रेड वाइन) पचन सुधारण्यासाठी मदत करतात, कारण त्यामध्ये काही पाचक गुणधर्म असतात.
मध्यम प्रमाणात मद्य सेवनामुळे शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते.
.
ही माहिती केवळ नियंत्रित आणि मर्यादित प्रमाणात मद्यपान करणाऱ्यांसाठी लागू आहे. जास्त प्रमाणातील मद्यपान शरीरासाठी हानिकारक आहे.
.