आयुर्वेदात आरोग्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत
Picture Credit: Pinterest
आवळा आणि हळदीचा शॉट आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, रोज प्या
व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंटचा चांगला स्त्रोत, फ्री-रॅडिकल्सपासून संरक्षण
इंफ्लेमेशन कमी करते, हार्ट आणि धमन्यांसाठी उत्तम, हार्टचे आजार कमी होतात
आवळा खराब कोलेस्ट्रॉल कमी करते, गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो.
हे कॉम्बिनेशन हार्ट हेल्दी राहण्यासाठी मदत करते, सूज कमी करते
नायट्रिक ऑक्साइडमुळे ब्लड सर्कुलेशन वाढते, आवळा-हळद फायदेशीर