आवळ्याचा रस पिण्याचे काय आहेत फायदे 

Lifestyle

11 May 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

आवळ्याच्या रसाचे फायदे 

जर तुम्ही रोज 15 दिवस रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पित असाल तर शरीराला खूप फायदे होतात.

Picture Credit: Pinterest

आवळ्याच्या रसामध्ये विटॅमिन सी असते. जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.

रोगप्रतिकारशक्ती

Picture Credit: Pinterest

आवळा पचन सुधारण्यास मदत करते. रोज आवळ्याचा रस प्यायल्याने कफाची समस्या दूर होते 

पचन 

Picture Credit: Pinterest

आवळ्यामधील फायबर भूख नियंत्रणात ठेवते आणि मेटाबोलिजम वाढवते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

वजन कमी करणे 

Picture Credit: Pinterest

आवळ्यामध्ये असे काही पोषक तत्व असतात जे हृद्य चांगले ठेवण्यास मदत करते. आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने कॉलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते 

हृदय 

Picture Credit: Pinterest

आवळ्याचा रस एक निसर्गिक डिटॉक्सिफायर रुपात काम करते आणि  त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर काढते

त्वचा

Picture Credit: Pinterest

आवळा मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. त्याचा रस रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवतो आणि स्वादुपिंड निरोगी ठेवण्यास मदत करू शकतो.

मधुमेह

Picture Credit: Pinterest