थंडगार आणि क्रीमी मँगो शेक उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवतो.
Picture Credit: Pinterest
गोड आंब्याच्या रसासोबत गरम पुरीची चव अप्रतिम लागते. खास प्रसंगी हा पदार्थ आवर्जून बनतो.
Picture Credit: Pinterest
घरच्या घरी बनवलेले मँगो आईस्क्रीम मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते.
Picture Credit: Pinterest
मँगो फालुदा म्हणजे आंबा, आईस्क्रीम आणि सेवईंचा भन्नाट कॉम्बिनेशन असलेला डेजर्ट.
Picture Credit: Pinterest
आंब्याचा गर आणि दह्यापासून तयार होणारे स्वादिष्ट श्रीखंड चवीला चव लागते.
Picture Credit: Pinterest
गोड आणि चिवट आंबा पापड स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय आहे. घरी सहज बनवता येतो.
Picture Credit: Pinterest
दही आणि आंब्यापासून बनणारी थंडगार लस्सी उन्हाळ्यासाठी परफेक्ट ड्रिंक आहे.
Picture Credit: Pinterest