थंडीत निरोगी आरोग्यासाठी आवळ्याचं 'असं' करा सेवन 

lifestyle

19 November 2025

Author: तृप्ती गायकवाड

थंडीत कोरड्या वातावरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

रोगप्रतिकारक शक्ती

Picture Credit: Pinterest 

थंडीत आवळ्याचं सरबत पिणं शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.

आवळ्याचं सरबत

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C चा स्त्रोत जास्त असल्याने थंडीच्या दिवसात टॉनिक मानलं जातं.

 व्हिटॅमिन C

आवळ्यात व्हिटॅमिन C प्रचंड प्रमाणात असतं, जे थंडी, खोकला, सर्दीपासून संरक्षण देतं.

खोकला, सर्दी

आवळ्याच्या सेवनाने व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होण्यास मदत होते.

इन्फेक्शन

थंडीत त्वचा कोरडी पडते त्यामुळे आवळा त्वचेला आतून आर्द्रता व ग्लो देतो.

 आर्द्रता व ग्लो

थंडीमुळे पचन मंदावते; आवळा पोट शांत ठेवतो आणि पचनशक्ती वाढवतो.

पचनशक्ती 

थंडीत होणारा केसांचा कोरडेपणा, कोंडा कमी करण्यात आवळ्याचं सेवन फायदेशीर ठरतं. 

कोंडा