रात्री जेवणाआधी हिंगाचे पाणी का प्यावे

Lifestyle

27 june 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

हिंगाचे पाणी पिण्याचे फायदे

रात्री जेवणाआधी हिंगाचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि गॅस, अपचन किंवा ॲसिडिटी यांसारख्या समस्या टाळण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Picture Credit: Pinterest

जेवणापूर्वी कोमट पाण्यात चिमूटभर हिंग मिसळून प्यायल्याने पाचक रस उत्तेजित होतात, ज्यामुळे अन्न सहज पचते आणि झोपेत पोट फुगण्याची समस्या उद्भवत नाही.

कसे प्यावे

Picture Credit: Pinterest

पचन सुधारते 

जेवणापूर्वी हिंगाचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कारण हिंगामध्ये असलेले गुणधर्म पचनसंस्थेला बळकट करतात.

Picture Credit: Pinterest

जेवणापूर्वी हिंगाचे पाणी प्यायल्याने पोटात गॅस तयार होत नाही आणि आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. 

गॅस आणि ॲसिडिटीपासून आराम

Picture Credit: Pinterest

हिंग आतड्यांमधील विषारी पदार्थ आणि हानिकारक जंतू बाहेर काढण्यास मदत करते. 

आतड्यांची स्वच्छता 

Picture Credit: Pinterest

अतिसेवन टाळा

Picture Credit: Pinterest

एका ग्लास कोमट पाण्यात फक्त एक चिमूटभर हिंग टाका. हिंगाची तासीर उष्ण असते, त्यामुळे त्याचे अतिसेवन टाळावे.

गरोदर महिला

Picture Credit: Pinterest

गरोदर महिला किंवा लहान मुलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचे सेवन करा