बीटरूट ज्यूस आणि लिंबाचा रस

Health

18 November 2025

Author:  शिल्पा आपटे

दिवसाची सुरूवात हेल्दी ड्रिंकने करावी, त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात

हेल्दी ड्रिंक

Picture Credit:  Pinterest

बीटामध्ये लोह असते, लिंबात व्हिटामिन सी, त्यामुळे रक्ताची कमतरता भासत नाही

रक्त वाढते

Picture Credit: Pinterest

ब्लड प्रेशर वाढते, हाय ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास बीटरूट ज्यूस प्या

ब्लड प्रेशर

Picture Credit: Pinterest

शरीर स्वच्छ होते, डायजेशन सुधारते, टॉक्सिन्स बाहेर पडतात

स्किन, डायजेशन

Picture Credit: Pinterest

स्किन ग्लो होते, व्हिटामिन सी, फॉलेट आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे

स्किन ग्लो

Picture Credit: Pinterest

फायबरमुळे भूक लागत नाही, लिंबू मेटाबॉलिझम रेट वाढवतो

वजन

Picture Credit: Pinterest

फायबर मोठ्या प्रमाणात, लिंबामुळे एंजाइम एक्टिव्ह, गॅस, बद्धकोष्ठता कमी होते

पचन

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest