Published Sept 25, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
जिमला जाण्यापूर्वी ब्लॅक कॉफी प्यावी की नाही?
जिमला जाण्यापूर्वी अनेकांना ब्लॅक कॉफी पिण्याची सवयही असते आणि असा सल्लाही देण्यात येतो
ब्लॅक कॉफी पिण्याने वजन कमी करण्यास आणि मसल्स मजबूत करण्यास मदत मिळते असे म्हणतात
कॉफीमध्ये कॅफीन असून व्यायामपूर्वी पोट साफ करण्यासाठी याची मदत मिळते आणि म्हणूनच नियमित व्यायामापूर्वी ब्लॅक कॉफी प्यावी
.
वर्कआऊट करण्यापूर्वी खरंच कॉफी पिण्याचा फायदा आहे का आणि असेल तर ती किती प्रमाणात प्यावी?
.
कॉफीत कॅफीन, अँटीऑक्सिडंट्स आणि न्यूट्रिएंट्स नैसर्गिकरित्या असतात. जिमपूर्वी कॉफी प्यायलाच हवी असं नाही मात्र एनर्जी वाढते
व्यायाम करताना एनर्जी लागते आणि त्यासाठी वर्कआऊटच्या आधी कॉफी पिण्याला महत्त्व येते
ब्लॅक कॉफीने मसल्सची ताकद नक्कीच वाढते आणि व्यायाम करताना अलर्ट राहतो
व्यायामाच्या एक तास आधी 1 कप ब्लॅक कॉफी पिणे हे फायदेशीर ठरते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही