वर्कआउटआधी ब्लॅक कॉफी?

Life style

22 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

ब्लॅक कॉफी कॅलरी फ्री आहे, त्यामुळे प्री-वर्कआउट पिणं चांगलं मानलं जातं

ब्लॅक कॉफी

Picture Credit: Pinterest

ब्लॅक कॉफी कार्यक्षमता, एकाग्रता वाढवण्यात मदत करते, सतर्क राहण्यास फायदेशीर

फोकस

ब्लॅक कॉफी प्यायल्याने वर्कआउटदरम्यान फॅट बर्निंग होण्यास मदत होते, मेटाबॉलिझम बूस्ट

फॅट बर्निंग

एड्रेनाईलची पातळी वाढते त्यामुळे वर्कआउट चांगले होते, स्ट्रेंथ वाढते

परफॉर्मन्स

ब्लॅक कॉफीमध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असते, नर्व्हस सिस्टीम एक्टिवेट होते

एनर्जी बूस्ट

मसल्स आणि सूज लवकर बरी होते, वर्कआउटनंतर स्नायूंमध्ये येणारा ताण कमी होतो

लवकर बरे होते

high-intencsity वर्कआउटच्या 30 ते 40 मिनिटे आधी कॉफी शॉट प्यावा

कधी प्यावी?