आषाढात तुपाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं, सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो
Picture Credit: iStock
आषाढ महिन्यात तुपाचा दिवा लावल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते
आषाढ महिन्यात राईच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात
राईच्या तेलाचा दिवा लावल्याने पितृ दोषापासून मुक्ती मिळते, आशीर्वाद मिळतो
तुपाचा दिवा लावल्याने विष्णू आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद लाभतो
हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे