बद्धकोष्ठता, ब्लोटिंग, गॅस, पोट फुगणे अशा अनेक समस्या भेडसावतात
Picture Credit: Pinterest
या समस्यांवर घरगुती रामबाण औषध तुम्ही ट्राय करू शकता
या हर्बल चहामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते
जीर, धणे, आणि बडीशेप या 3 पदार्थांनी कमीत कमी वेळेत चहा तयार होतो
जीरं, धणे आणि बडीशेप समप्रमाणात घ्यावे, 2 कप पाणी घालून उकळवा
नुसता चहाच नाही तर चावून चावून किंवा तुपात भाजून खाल्ल्यासही फायदेशीर
एंजाइममुळे सूज कमी होते, पोट शांत ठेवण्यासाठी बडीशेप तर इंफ्लेशन कमी करण्यासाठी धणे
ब्लड प्रेशर, एसिडीटी किंवा प्रेग्नंट असल्यास चहा पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा