महिलांना चवीसाठी जेवणामध्ये लवंग पावडर घालायला आवडते. त्याचे पाणी पिल्याने शरीराला काही फायदे होतात.
लवंगामध्ये ॲण्टी ऑक्सीडेंट्स आणि ॲण्टी इंफ्लेमेटरी हे गुणधर्म असतात. यामुळे पचनसंस्था मजबूत राहते. तसेच कफ, गॅस ॲसिडीटी यांसारख्या समस्या दूर होतात.
लवंगामध्ये अॅण्टी माइक्रोबियल गुण असतात. तोंडामध्ये बॅक्टेरिया नियंत्रित करण्यास मदत करते. दातदुखी, तोंडातील अल्सर आणि हिरड्यांच्या समस्यांपासून आराम मिळते.
लवंगामध्ये ॲण्टी ऑक्सीडेंट्स आणि ॲण्टी इंफ्लेमेटरी हे गुणधर्म असतात त्यामुळे सर्दी खोकला कमी होण्यास मदत होते.
लवंगामध्ये ॲण्टी ऑक्सीडेंट्स असतात ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते. त्यामुळे तोंडासोबत त्वचेच्या समस्या दूर होतात.
लवंगामध्ये इंफ्लेमेटरी हे गुणधर्म असतात त्यामुळे मासिक पाळीमध्ये होणारा त्रास कमी होतो.
लवंगामध्ये व्हिटॅमीन सी आणि ॲण्टी ऑक्सीडेंट्स असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीराला रोगांशी लढण्यास मदत करते.
लवंगामध्ये ॲण्टी ऑक्सीडेंट्स आणि ॲण्टी इंफ्लेमेटरी हे गुणधर्म असतात जे श्वसनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते