श्रावणात महादेवाला कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा

Life style

13 JULY, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

श्रावण महिना पवित्र महिना मानला जातो. हा महिना शंकराला समर्पित आहे याची सुरुवात यंदा 25 जुलैपासून होत आहे.

श्रावण महिन्याची सुरुवात

श्रावण महिन्यात महादेवाची पूजा केल्याने अडकलेली कामे पूर्ण होतात, असे म्हटले जाते. घरामध्ये सुख समृद्धी येते.

शंकराची पूजा करणे

महादेवांना या गोष्टींचा नैवेद्य दाखवल्याने सर्व समस्या दूर होतात. कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवायचा, जाणून घ्या

या गोष्टींचा नैवेद्य दाखवा

महादेवांना शिऱ्याचा नैवेद्य दाखवल्याने अंतर्निहित अंधार नाहीसा होतो, असे म्हटले जाते. घरगुती त्रासांपासून सुटका होते.

शिऱ्याचा नैवेद्य

पंचामृताचा नैवेद्य

श्रावणामध्ये पंचामृताचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहण्यास मदत होते.

दुधाचा नैवेद्य

श्रावणामध्ये दुधाचा नैवेद्य दाखवल्याने अडकलेली काम पूर्ण होतात, असे मानले जाते. तसेच अडकलेले पैसे देखील परत मिळतात

भांग आणि धतुरा

श्रावण महिन्यात भांग आणि धतुरा दुधात मिसळून भगवान शिवाला अर्पण करावे. यामुळे तुमचे जीवन बदलू शकते.

बेलाचे फळ

महादेवांना बेलाच्या फळाचा नैवेद्य दाखवल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते.