नारळाच्या व्हिनेगरचा फायदा

Health

28 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

पोटॅशिअम, लोह, मॅग्नेशिअमयुकत नारळाचं व्हिनेगर आरोग्यासाठी उपयुक्त

पोषक घटक

Picture Credit: Pinterest

गॅस, बद्धकोष्ठता, ब्लोटिंग या समस्या दूर होतात, प्रोबायोटिक्समुळे पचन नीट होते

पचन संस्था

ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते

ब्लड शुगर

अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल गुणांमुळे इंफेक्शन, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण

इम्युनिटी

वजन कमी करण्यासाठीही नारळाचं व्हिनेगर फायदेशीर ठरते. पोट भरलेलं राहतं

वेट लॉस

नारळाचं पाणी गाळून घ्या त्यात साखर मिक्स करा, मदर ऑफ व्हिनेगर घालावे, 

कसे बनवावे?

कोमट पाण्यात एक चमचा व्हिनेगर मिक्स करा, थोडा मध घालावा आणि रिकाम्या पोटी प्या

कसे प्यावे?