Published Nov 18,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
तंब्याच्या भांड्यात 7 ते 8 तास पाणी भरून ठेवावे, सकाळी प्यावे
हे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता, अपचन, गॅस, एसिडीटी या पचनाच्या समस्या दूर होतात
त्वचेवरील पिंपल्स कमी करून स्किन हेल्दी राहण्यास मदत होते
या पाण्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, ते प्यायल्याने शरीरावरील सूज कमी होण्यास मदत
सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यास शरीर डिटॉक्स होते
तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने इम्युनिटी बूस्ट होते, बॅक्टेरिया नष्ट होतात
.
तांब्याचं भांडं नियमितपणे स्वच्छ करा, साफ करताना लिंबांचा वापर करा
.