Published Nov 17,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
फ्लॉवर थंडीमध्ये अगदी सहज मिळतो, यूरिक एसिडच्या रुग्णांनी फ्लॉवर टाळावा
चुकीच्या खाण्यापिण्यामुळे शरीरातील यूरिक एसिड वाढते, कमी पाणी प्यायल्यानेही त्रास होतो
यूरिक एसिड असलेल्यांनी मटण खाणं टाळावं, अन्यथा यूरिक एसिड वाढते
चुकूनही थंडीत सफरचंद खावू नका, सफरचंदामुळे यूरिक एसिडची लेव्हल वाढते
यूरिक एसिडच्या रुग्णांनी साखर कमी प्रमाणात खावी, साखरेचे पदार्थ तर टाळावेच
आरोग्यासाठी मासे फायदेशीर असले तरी ही समस्या असलेल्यांनी मासे खाणं टाळावं
.
गंभीर त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
.