यूरिक एसिडची समसया असल्यास आल्याचा वापर करा

Written By: Shilpa Apte

Source:   yandex

आलं आयुर्वेदिक औषध आहे. अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे शरीरातील सूज कमी होते

औषध

जिंजरोल यूरिक एसिडमुळे होणारी जळजळ कमी करण्यात मदत करते

जळजळ, सूज

आल्यामुळे किडनीची कार्यक्षमता वाढते, यूरिक एसिड फिल्टर होण्यास फायदेशीर ठरते

किडनी

सांधेदुखीने त्रस्त असलेल्यांसाठी आल्याचा चहा एक उत्तम घरगुती उपाय आहे, दिवसातून दोन वेळा प्यावा

आल्याचा चहा

50 ग्राम आलं, 2 चमचे मध, लिंबाचा रस एकत्र करून चांगला उकळवा, एकदम फक्कड होतो चहा

कसा बनवावा?

हा चहा गरम गरम प्यावा, त्यामुळे सूज कमी होते, सांधेदुखीपासून आराम मिळतो

चहा

ताण कमी करून मूड फ्रेश करतील या 5 वनस्पती, घरात नक्की लावा