www.navarashtra.com

Published August 12, 2024

By  Shilpa Apte

झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिण्याचे अनेक फायदे आहेत

Pic Credit - iStock

झोप सुधारण्यासाठी 1 कप ग्रीन टी प्या, त्यात अमीनो एसिडचे गुणधर्म आढळतात

झोप सुधारते

ग्रीन टीमधील एल-थेनाइन तणावातून मुक्त होण्यासाठी मदत करते

तणाव

.

त्वचा चमकदार आणि तरुण बनवण्यासाठी तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता.

ग्लोइंग स्किन

झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते

वेट लॉस

रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्याने पचनक्रिया वेगवान होते. 

पोट स्वच्छ करा

झोपण्यापूर्वी तुम्ही कोमट किंवा थंड ग्रीन टी पिऊ शकता.

कोणता ग्रीन टी प्यावा?

ग्रीन टी पिण्याचे फायदे समजून घ्या

फायदे

कसा असेल तुमचा मंगळवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..